Health Tips : 'या' पदार्थांमुळे होऊ शकते डोकेदुखी, आहारात करू नका समावेश
2022-11-23 2 Dailymotion
बदललेली जीवनशैली, तणाव यामुळे आजकाल अनेकांना मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होतो. तणाव आणि काही आजारांमधील लक्षणांच्या स्वरूपात होणारी डोकेदुखी वगळता काही पदार्थ खाल्ल्यानेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मग कोणते आहेत ते पदार्थ ? जाणून घेऊयात..<br />