Surprise Me!

Sharad Pawar इन ॲक्शन मोड, आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

2022-11-24 3 Dailymotion

आजारपणानंतर शरद पवार आज पहिली बैठक घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये शरद पवार आगामी निवडणुकांसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.<br /><br />#SharadPAwar #AjitPAwar #JayantPAtil #SupriyaSule #NCP #NawabMAlik #RajuShetty #RavikantTupkar #BhagatSinghKoshyari #ControversialStatement #Congress #BJP #NarendraModi <br /><br />

Buy Now on CodeCanyon