Surprise Me!

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, “महाराष्ट्र असा-तसा वाटला का”

2022-11-24 10 Dailymotion

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून गेल्या दोन दिवसांत जी काही विधानं आली आहेत, त्यांचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. ते काय महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना सांगलीतील जत तालुक्यासंबंधी त्यांनी विधान केलं. आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांसदर्भात विधान केलं आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.<br /><br />#EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #JayantPatil #AjitPawar #Jat #Sangli #BorderDispute #KaranatakMaharashtra #EknathShinde #Supremecourt #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon