Surprise Me!

लाज कशी वाटत नाही? उदयनराजे भोसलेंचा राज्यपाल, सुंधाशू त्रिवेदींवर हल्लाबोल

2022-11-24 1 Dailymotion

आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावाला आधार काय? शिवरायांचे विचार जुने झाले, तर मुघलांना एकमेव शिवरायांनी विरोध केला होता. लोकांच्या सन्मानासाठी विरोध केला होता. गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी केला होता आणि हे म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला, अशा शब्दात छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला.<br /><br />#UdayanrajeBhosale #BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #Rajyapal #AdityaThackeray #Maharashtra #NCP #BJP #Shivsena #SudhanshuTrivedi

Buy Now on CodeCanyon