"रामदेव बाबा यांचे वक्तव्य हे लज्जास्पद आहे.
रामदेव बाबांच्या शेजारी अमृता फडणवीस बसल्या होत्या.
परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत. असं बोलणाऱ्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. एका बाजुला तुम्ही स्त्रियांच्या रक्षणाच्या गोष्टी करता. आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा अपमान करतो.
राज्यपालांच्या बाबतीत सरकार चुप आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातुन सोलापुर, सांगली खेचुन घेण्याची भाषा केली तरी सरकार गप बसले आहे. आता तर रामदेव बाबा सारखे भाजपचे महाप्रचारक हे महिलांबद्दल वक्तव्य करुन देखील गप बसले आहे.
या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवली आहे का ? हे पहायचे आहे.
ठाकरे हेच खरं सरकार आहे.
सगळ्याच गोष्टींचा समाचार आज घेतला जाईल."

#SanjayRaut #BabaRamdev #EknathShinde#AmrutaFadnavis #Statement #Yoga #Mumbai #2022 #MaharashtraPolitics #hwnewsmarathi