Surprise Me!

'जास्त दिवस घरात राहिलं की विसरण्याची सवय लागते'; Prasad Lad यांची Uddhav Thackeray यांच्यावर टीका

2022-11-27 2 Dailymotion

'माणूस सातत्याने घरात राहिला की त्याला विसरण्याची सवय लागते. त्यामुळेच स्वतःच्या सोयीनुसार विषय विसरण्याची सवय उद्धव ठाकरे यांना लागलेली आहे' ,अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर केली.<br />

Buy Now on CodeCanyon