Navi Mumbai: Rs 1.6-cr crypto fraud! Filipino woman cons Navi Mumbai man डेटींग अॅपवर अनेक जणांना गंडवलं जाण्याची अनेक उदाहरणं आहेत. असचं एक उदाहरण नवी मुंबईत समोर आलं आहे. एका ३८ वर्षीय तरूणाला डेटींग अॅपवर एका परदेशी महिलेबरोबर मैत्री करणं चांगलच महागात पडलं. हा तरूण खासघरमध्ये राहातो. त्यानं आपल्या मोबाईलमध्ये डेटींग अॅप डाऊनलोड केलं. त्यानंतर त्याची मैत्री फिलिपाईन्स मधील तरूणीशी झाली. या तरुणींन त्याच्या बरोबर घट्ट मैत्री केली. एक दिवस तू जर गुंतवणू करणार अशील तर क्रिप्टो करन्सीनं तुला पैसे डबल करून देते असं सांगितलं. तरूणानंही विश्वास ठेवत पहिले १ लाखाची गुंतवणूक केली. तिनंही त्याचे पैसे डबल करून दिले. असं एकदा दोनदा तिनदा चारदा झालं... तो पैसे देत होता पैसे डबल होत होते... त्या तरूणीवर त्याचा विश्वास बसला. मग तीनं खरा डाव टाकला. (Rahul)

#Crime #datingapps #datingappfraud #cybercrime #navimumbai #lokmat #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat