Surprise Me!

Udayanraje Bhonsle: पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजे भोसले भावूक

2022-11-28 60 Dailymotion

'थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही?. काही लोक राजकीय स्वार्थापोटी शिवरायांवर वक्तव्य करतायेत. शिवरायांचा अवमान पाहण्याऐवजी मेलो असतो तर बरं झालं असतं.' अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजेंनी दिली. 'असं असेल तर शिवजयंती साजरी तरी का करायची ? असा सवालही यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला. <br />

Buy Now on CodeCanyon