Surprise Me!

Nasal Covid Vaccine iNCOVACC: भारत बायोटेकच्या नेजल कोविड लसीला हिरवा कंदील

2022-11-29 2 Dailymotion

भारत बायोटेकच्या कोरोनाशी लढणाऱ्या इंट्रानेजल लसीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून मंजुरी मिळाली आहे. मंजुरी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी भारतातील आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी हेट्रोलॉगस बूस्टरसाठी मिळाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon