Surprise Me!

Central Govt On Covid-19 Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही

2022-11-29 86 Dailymotion

कोरोना महामारीमुळे सरकारने कोविड लसीकरणावर भर दिला. सरकारने जेव्हा कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली तेव्हा मोठ्या संख्येने लोक पुढे आले आणि त्यांनी लस घेतली. लसीकरणानंतरच्या परिणामामुळे अनेकांचा मृत्यूही झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon