Surprise Me!

Maharashtra: राज्य सरकार मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेले याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणार

2022-12-01 146 Dailymotion

गेल्या तीन-चार महिन्यांत मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेले आहेत. अनेक प्रकल्प बाहेर गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार सतत विरोधी पक्षांच्या टीकेला तोंड देत आहे. आता हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कसे काय गेले, याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon