Surprise Me!

'शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय त्यांची बातमी बनत नाही'; राष्ट्रवादीची राज ठाकरेंवर टीका

2022-12-01 1 Dailymotion

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची मालिका भाजपाने स्वीकारली का? अशी शंका आत्ता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येऊ लागली आहे. आधी राज्यपाल कोश्यारी,त्रिवेदी,मंगलप्रभात लोढा आणि आता संजय गायकवाड.राज ठाकरेंना स्वतःचे काही ध्येय धोरण नसल्याने त्यांच्या पक्षाला कोणत्याच निवडणुकीत यश मिळत नाही' अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. <br />

Buy Now on CodeCanyon