Surprise Me!

‘फ्लू’ची लस हृदयरोगाचा धोका करते कमी, संशोधकांचा खुलासा

2022-12-02 0 Dailymotion

हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी फ्लूच्या लस लाभदायी आहे, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाच्या संशोधनानुसार इन्फ्लुएंझाचे लसीकरण हे हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.<br />

Buy Now on CodeCanyon