Surprise Me!

राज्यपालांचा निषेध नोंदवणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचे पोलिसांनी केस पकडले, रुपाली ठोंबरेंचा आरोप

2022-12-02 0 Dailymotion

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. <br />या दरम्यान, पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना केस पकडून रस्त्याच्या बाजूला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. <br />

Buy Now on CodeCanyon