Surprise Me!

राज्यातील शेतीसाठीच्या ड्रोनवापराबाबत कृषीमंत्री Abdul Sattar यांचे मोठे विधान

2022-12-03 2 Dailymotion

'शेतकऱ्यांच्या मुलाला ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग देणार.यातून फवारणी होईल.गावात तरुणांचे मंडळ मिळून ड्रोन घेऊ शकतील.राहुरी विद्यापीठात हे ट्रेनिंग होईल. ड्रोन किंमत अंतिम झाल्यावर त्याला सबसिडी देण्यात येईल.आम्ही सरकारचा कमी खर्चाचे ही ड्रोन तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे' असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. <br />

Buy Now on CodeCanyon