Surprise Me!

'शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली तर..';शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावर Kirit Somaiya यांची प्रतिक्रिया

2022-12-05 2 Dailymotion

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना काळजी घेऊन बोललं पाहिजे. कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल त्यांनी ती चूक सुधारावी हवी. गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे' अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या ह्यांनी व्यक्त केले आहे.<br />

Buy Now on CodeCanyon