Surprise Me!

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख?, Raosaheb Danve यांच्याकडून 'त्या' व्हिडीओचा खुलासा

2022-12-05 3 Dailymotion

केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्या व्हिडीओमध्ये दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत.'सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही', असे स्पष्टीकरण दानवे यांनी या व्हीडीओबाबात दिले आहे.<br />

Buy Now on CodeCanyon