Surprise Me!

Sher Shivraj नंतर 'सुभेदार' प्रेक्षकांच्या भेटीला;'हा' अभिनेता साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका

2022-12-05 103 Dailymotion

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. फर्जंद, फत्तेशिकस्त,पावनखिंड,शेर शिवराज या चार ऐतिहासिक चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार हे आता समोर आलं आहे.चला जाणून घेऊयात..

Buy Now on CodeCanyon