'छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ते वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे आणि यासाठी केंद्राशी देखील समन्वय साधला जाणार आहे' अशी माहिती वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. <br />