'17 तारखेला महाविकास आघाडीचे एकत्रीत मोर्चा आहे. महाराष्ट्र व कर्नाटक भाजपा झुंज लावण्याचे काम करत आहे, हे सगळं ठरवून सुरु आहे.राज्य अस्थिर करुन बेरोजगार, उद्योग राज्याबाहेर पाठवण्यासाठी हे सगळं सुरु आहे' अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर केली. <br />