Surprise Me!

आताचं राजकारण ३६० अंशात बदललं; Supriya Sule यांनी सांगितला शरद पवारांचा तो किस्सा Sharad Pawar

2022-12-06 59 Dailymotion

गेल्या काही दिवसांमध्ये सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळतंय. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या जुन्या आंदोलनाची आठवण सांगत शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावलाय. पहा सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हंटलंय.<br /><br />#supriyasule #sharadpawar #maharashtrakarnatakaborder #ncp #maharashtrapolitics #facebookpost #eknathshinde #devendrafadnavis #bjp #Shivsena #oldmemory #protest #shambhurajdesai #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon