Surprise Me!

'शिवरायांचा वापर राजकारणासाठी करणं अत्यंत चुकीचं' ;मविआच्या मोर्चावर Devendra Fadnavis यांची टीका

2022-12-06 4 Dailymotion

'शिवाजी महाराज आदर्श होते,आहेत आणि कायम राहतील.एखादी व्यक्ती काही चुकीचे बोलला असेल पण छत्रपतींचा वापर राजकारणासाठी करणं अत्यंत चुकीचा आहे.मविआचा मोर्चा म्हणजे छत्रपतींचे नाव वापरुन चालवलेला अजेंडा आहे. जे लोक छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना काय अधिकार आहे महाराजांबद्दल बोलायचा?' असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. <br />सरकार योग्य तो निर्णय घेईल' असे वक्तव्य केले.

Buy Now on CodeCanyon