Surprise Me!

पुण्यातील मनसेने कर्नाटक राज्यातील गाड्यांना काळे फासले; 'जय महाराष्ट्र, जय मनसे' लिहीत निषेध

2022-12-07 0 Dailymotion

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला असून बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात कर्नाटक सरकार विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील नवले ब्रीज येथे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून त्यांनी कर्नाटक सरकाराच्या गाड्या अडवून त्यावर काळे फासून, त्यावर 'जय महाराष्ट्र, जय मनसे' लिहून निषेध नोंदविला.<br />

Buy Now on CodeCanyon