Surprise Me!

तब्बल 150 गावांना अचानक महाराष्ट्र का नकोसा? | Maharashtra Karnataka Border Dispute | Belgaum

2022-12-07 26 Dailymotion

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा वाद प्रश्नावर महाराष्ट्रासह सीमावर्ती भागांत अनेकदा तीव्र आंदोलनं झाली आहेत. या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे भाजपचीच सत्ता आहे. एकीकडे यावरून राजकारण सुरू असताना आता महाराष्ट्रातल्या १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला आहे. याचं कारण काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. तसंच ती 150 गावं कोणती हे सुद्धा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.<br /><br />#MaharashtraKarnatakaBorder #EknathShinde #SharadPawar #BorderDispute #BasavarajBommai #Belgaum #Maharashtra #Karnataka #Shivsena #NCP #BJP #DevendraFadnavis #SanjayRaut #AjitPawar #NarendraModi #AmitShah

Buy Now on CodeCanyon