Surprise Me!

खरंच बुलढाण्यातील गावांनी मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला हे आहे धक्कादायक वास्तव Buldhana

2022-12-07 1 Dailymotion

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातल्या आदिवासी भागातील भिंगारा, चाळीसटपरी आणि गोमाल यासारख्या गावांनी आपल्याला कोणत्याच सुविधा गावात मिळत नसल्याने मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यामुळे खरंच ग्रामस्थांना मध्य प्रदेशात जायचं आहे का? आणि जायचं असेल तर त्यामागे कारण काय? याचा आढावा घेण्यासाठी HW मराठीच्या टीमने या गावात जाऊन गावातील ग्रामस्थांची चर्चा केली. पहा गावकऱ्यांनी काय म्हंटलंय.<br /><br />#Buldhana #MaharashtraKarnatakaBorder #EknathShinde #DevendraFadnavis #GulabraoPatil #MadhyaPradesh #Maharashtra #Politics #Shivsena #BJP #Bhingara #Gomal #JalgaonJamod #Border #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon