Surprise Me!

Pune:महापुरुषांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या वक्तव्याचा विरोधात पिंपरीत बंद

2022-12-08 1 Dailymotion

पिंपरी चिंचवड मध्ये आज महापुरुषांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या वक्तव्याचा विरोधात बंद पुकारण्यात आलाय. मात्र सकाळच्या सुमाराला सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन केले जाणार असून छत्रपती संभाजीराजे या ठिकाणहून आंदोलकांना संबोधित करणार आहेत. या आंदोलना विषयी समन्वयक मारुती भापकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी.. <br /><br />

Buy Now on CodeCanyon