Surprise Me!

HP Election 2022:हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि कॉँग्रेसमध्ये लढत,कोण मारणार बाजी?

2022-12-08 0 Dailymotion

हिमाचल प्रदेशातील राजकारणाचे भवितव्य निवडणूक आयोगाने जाहीर करण्यास अवघे काही तास राहिले आहेत. हिमाचल प्रदेश या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली आहे.नक्की कशी आहे तेथील राजकीय परिस्थिति,जाणून घेऊयात

Buy Now on CodeCanyon