Surprise Me!

Gujrat Election 2022: जामनगरमधून रवींद्र जडेजाची पत्नी Rivaba Jadeja यांचा दणदणीत विजय!

2022-12-08 68 Dailymotion

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या जामनगर उत्तर जागेवर मतमोजणी सुरू असून क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा येथून निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपा उमेदवार रिवाबा जडेजा या आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार करशनभाई करमूर यांच्या विरोधात असून त्या विजयी झाल्या आहेत. याच जागेवरून काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजादेखील रिंगणात आहेत.<br /><br /><br />#RivabaJadeja #RavindraJadeja #GujaratElection2022

Buy Now on CodeCanyon