Surprise Me!

'शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही', Sushma Andhare यांची शिंदे गटावर टीका

2022-12-09 0 Dailymotion

शिंदे गटातील आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना Sushma Andhare म्हणाल्या की, 'शिंदे गटाने प्रचंड पैसा पेरला,कुटुंब फोडली,पक्ष फोडला पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पैशाने माणसं विकत घेता येतात पण बुद्धी आणि निष्ठा नाही. शिंदे गट म्हणजे, सगळा गाव मामाचा पण एक नाही कामाचा अशी परिस्थिति आहे' <br />

Buy Now on CodeCanyon