Surprise Me!

'...म्हणून मी पुण्यातील शहर कार्यालयात जात नाही'; अखेर Vasant More यांनी बोलून दाखवली खंत

2022-12-09 1 Dailymotion

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांची भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खंत बोलून दाखवली ते म्हणाले की, 'ज्या ठिकाणी माझं पद काढल्याने पेढे वाटले गेले तिथे मी काटे वेचायला का जाऊ? एकवेळ मी स्मशानातल्या बैठकीला येईल पण शहर कार्यालयातील नाही' <br />

Buy Now on CodeCanyon