सुप्रसिद्ध गायक पोस्ट मेलॉनचं मुंबईत आगमन
2022-12-10 4 Dailymotion
सुप्रसिद्ध गायक, रॅपर पोस्ट मेलॉनचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. आज (१० डिसेंबर) मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर झोमॅटो फीडिंग इंडिया कॉन्सर्ट होणार आहे. यासाठी पोस्ट मेलॉन मुंबईत दाखल झाला आहे.