Surprise Me!

...तर मग त्याच्यापेक्षा एकदाच जाहीर करा लोकशाही संपली - उद्धव ठाकरे

2022-12-10 26 Dailymotion

“ही लोकशाही आपण मानू शकत नाही. लोकशाहीचा अर्थ हा जर का अशा पद्धतीने लागणार असेल, तर मग त्याच्यापेक्षा एकदाच जाहीर करा लोकशाही संपली. जर हिंमत असेल तर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली. आम्हाला पाहिजे तेच यापुढे होईल, तुम्ही मत कोणालाही दिलं तरी आम्ही त्याच्या घरी खोका पाठवू, खोक्यात बसवून त्या माणसाला आमच्याकडे आणू तुम्ही बसा बोंबलत.” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

Buy Now on CodeCanyon