Surprise Me!

Pune: 'राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल'; शाईफेक प्रकरणातील आरोपींच्या वकिलांचा आरोप

2022-12-11 2 Dailymotion

चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. याप्रसंगी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींना आज कोर्टात दाखल करण्यात आलं. आरोपी म्हणून मनोज घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (पद समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओव्हाळ यांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.<br /><br />(रिपोर्टर:कृष्णा पांचाळ)<br />.

Buy Now on CodeCanyon