Surprise Me!

Eknath shinde Super CM : #SuperFastCM हा Hashtag वापरणारे मराठी कमी आणि हिंदी भाषिक अधिक | Sakal Media

2022-12-11 26 Dailymotion

महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईला जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आता स्वतः पंतप्रधांनाही उदघाटन करून सुद्धा  ट्विटरवर बोलबाला पाहायला मिळतोय तो  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. पण हा बोलबाला मॅनेज असल्याचं दिसून येत आहे.<br /><br /><br />#EknathShinde #SamruddhiMahamarg #NarendraModi #SakalMediaGroup #nagpur #maharashtra

Buy Now on CodeCanyon