Surprise Me!

Pune Auto Strike :बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात रिक्षाचालक आक्रमक; RTO कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

2022-12-12 2 Dailymotion

पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी बंद करण्यात यावी, या मागणीसाठी पुणे शहरातील हजारो रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. राज्य सरकारने रिक्षाचालकांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बाइक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीने दिला आहे.<br />

Buy Now on CodeCanyon