Surprise Me!

LAC Row: भारत-चीन सैनिकांमध्ये हिंसक चकमक, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये वाढला तणाव

2022-12-13 41 Dailymotion

अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon