Surprise Me!

Twitter Gold Tick: ट्विटरवर आता गोल्ड, ग्रे आणि ब्लू टिक दिसणार, जाणून घ्या, कोणाला मिळणार कोणते टिक

2022-12-13 36 Dailymotion

ट्विटर रोज नवा काय, कधी, कोणता अपडेट घेवून येईल ह्याचा काही नेम नाही. काल पासून ट्विटर सबस्क्रीपशन चार्जेस आकारण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे व्हेरीफाईट अकाउंट असणाऱ्यांना आता पैसे मोजावे लागणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon