Surprise Me!

Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

2022-12-13 3 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेतील पोलीस ऑपरेटरने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon