शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या वारकरी संप्रदायाच्या निशाण्यावर आल्या आहेत. त्यांच्या जुन्या भाषणांचे विडिओ व्हायरल झाल्यानंतर वारकरी संप्रदायाकडून त्यांची तिरडी काढण्यात आली. यावर आता सुषमा अंधारे यांनी आता स्पष्टीकरण दिल आहे. <br /><br />Shiv Sena deputy leader Sushma Andhare is currently targeted by Warkari sampraday. After her old speeches videos went viral. now Sushma Andhare has explained this.
