Surprise Me!

Manoj Garbad : Chandrakant patil ink attack करणाऱ्याला जामीन मिळाल्यानंतर कोर्टाबाहेर एकच जल्लोष

2022-12-15 203 Dailymotion

भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी भीम आर्मीचे कार्यकर्ते मनोज गरबडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. दरम्यान आता त्यांचा जामीन मंजूर झाल्यांनतर कोर्टाबाहेर जल्लोष करण्यात आला.

Buy Now on CodeCanyon