Sanjay Raut contoversial statement On Babasaheb Ambedkar तर संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला.. राऊत चुकले अन् चित्रा वाघ यांनी त्यांची चूक दाखवून देत टीका केली.. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ चुकवल्यानं विरोधकांनी प्रसाद लाड यांच्याविरोधात रान उठवलं होतं. पण आता खुद्द संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ चुकवलंय. मात्र एकीकडे आधी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रात राजकारण पेटलेलं असताना, आता पुन्हा राऊतांकडून असं वक्तव्य आल्याने चर्चा रंगलीय... (Ashvin VO)

#sanjayraut #babasahebambedkar #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat