Surprise Me!

पठाण चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी - राम कदम

2022-12-16 3 Dailymotion

पठाण फिल्मला देशभरातील साधू, संत, महात्मा यांच्याशिवाय सोशल मीडियावरदेखील अनेक हिंदू संघटना आणि अनेक लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत. <br />पठाण फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी दिली आहे.<br />

Buy Now on CodeCanyon