Surprise Me!

आम्ही रक्त काढतो म्हणत नाही, पण अधिकाऱ्याच्या थोबाडीत मारण्यात वाईट काय? - बच्चू कडू

2022-12-16 2 Dailymotion

पिक विमा प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडूंनी अमरावतीत शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर कृषी विभागाची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप केला. तसेच यावर संतापून त्यांनी लाखो शेतकऱ्यांसाठी पिक विमा अधिकाऱ्याच्या थोबाडात मारण्यात काहीही वाईट नसल्याचं वक्तव्य केलं. तसेच आम्ही रक्त काढतो असं म्हणत नसल्याचं नमूद केलं.<br />

Buy Now on CodeCanyon