महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगारी, महागाईसह इतर मुद्द्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला घेरण्यासाठी महाविकासआघाडीकडून उद्या म्हणजेच १७ डिसेंबरला महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून कशी तयारी सुरु आहे, ते पाहूयात-