Surprise Me!

Rohit Pawar on BJP: 'भाजपाचा मोर्चा म्हणजे राजकारण'; रोहित पवार यांची भाजपाच्या मोर्चावर टीका

2022-12-17 5 Dailymotion

महाविकास आघाडी तर्फे मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आमदार रोहित पवार कार्यकर्त्यांसह मोर्चात सहभागी होत आहेत.माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'तुमचं राज्यात सरकार आहे केंद्रातही आहे त्यामुळे सरकारचा अहंकार आम्हाला मोडायचा आहे.सीमाप्रश्न असतील,राज्यातील उद्योग बाहेर जातात ते असेल याविरुद्ध हा मोर्चा आहे.महाराष्ट्र कुणासमोर झुकणार नाही' <br />

Buy Now on CodeCanyon