Surprise Me!

Pune: पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या मोदींबद्दलच्या विधानाचा BJPकडून पुतळा,झेंडा जाळून निषेध

2022-12-17 1 Dailymotion

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बीलावल भुट्टो यांनी UNSCमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ, पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा झेंडा आणि बीलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.<br /><br /><br />(रिपोर्टर:सागर कासार)

Buy Now on CodeCanyon