Surprise Me!

'महाराष्ट्राने कॉँग्रेस,राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंना नाकरलंय'; Ram Kadam यांची टीका

2022-12-17 1 Dailymotion

'वास्तविक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अशा प्रकारचे मोर्चे काढले जातात मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटल की नागपूरला गर्दी जमणार नाही या भीतीपोटी नाईलाजाने त्यांनी मुंबईत मोर्चा काढला. तीन पक्षानी प्रचंड ताकद लावली. तरी देखील मोर्च्याला गर्दी जमू शकली नाही. मोर्च्यातून कलेली पराभूत मानसिकता महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर दिसत होती' अशी टीका भाजपा नेते राम कदम यांनी 'मविआ'च्या मोर्चावर केली. <br />

Buy Now on CodeCanyon