Surprise Me!

Pune:'लव्ह जिहाद' विरोधात हिंदू समाज आक्रमक; विविध मागण्यांसाठी काढला विराट मोर्चा

2022-12-18 0 Dailymotion

पिंपरी- चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाकडून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधात कायदा अंमलात आणावा या प्रमुख मागणीसाठी हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, रस्त्यावर उतरून हिंदू समाज मोर्चा काढत आहे. चिंचवड महाविहार चौक ते पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. 'टिकलीवर श्रद्धा असती तर श्रद्धा आज टिकली असती' या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. हिंदू धर्मियांच्या विरोधात होत असलेला घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला. <br /><br />ड्रोन व्हिज्युल्स <br />रिपोर्टर- कृष्णा पांचाळ<br />सौजन्य- मनोज जाधव

Buy Now on CodeCanyon