Surprise Me!

'शिंदे मुख्यमंत्री आहेत हे भाजपाला पचनी पडलेलं नाही'; Amol Mitkari यांची टीका

2022-12-18 0 Dailymotion

'चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून हे सिद्ध होते की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी असले तरी ते भाजपला पचनी पडलेलं नाही. त्यांना अजूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री वाटतात. त्यामुळे आता तरी एकनाथ शिंदे यांनी जाग व्हावं नाहीतर आपलं भारतीय जनता पार्टी अस्तित्व संपून टाकेल' अशी टीका बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली असून एकनाथ शिंदे यांना सतर्क राहण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.<br />

Buy Now on CodeCanyon