Surprise Me!

Pune:लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकावरून मोठा गदारोळ; आनंद दवे आणि भीम आर्मी रस्त्यावर

2022-12-18 2 Dailymotion

कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड' पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यातील एस.पी.कॉलेज येथे थोड्याच वेळात पार पडणार होते पण त्यापूर्वीच पुण्यातील भीम आर्मी बहुजन एकता आणि मूलनिवासी मुस्लिम मंच या दोन संघटनाकडून टिळक स्मारक मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.त्याच दरम्यान ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी कार्यकर्त्यांसह पुस्तकाच्या समर्थनासाठी एस.पी.कॉलेजच्या प्रवेशाद्वारवर घोषणा देण्यात आल्या.<br />(रिपोर्टर : सागर कासार)<br />

Buy Now on CodeCanyon